Saturday, February 9, 2019

MUSINGS FROM PRIYADARSHINI KARVE: Carbon Negativity... Revisited!



I wrote two blog posts Carbon Negativity - 1 and  Carbon Negativity - 2 in January 2018 - months before the IPCC 1.5 deg C report came out. Now with that report the urgency around measures towards carbon negativity has become heightened. I have no idea how the multi-million dollar technologies being touted by the big business interests across the world are going to pan out. I am however confident that with the waste biomass that all of us generate in varied quantities in our daily lives, we can do our bit towards carbon negativity. Biocharing is one of the techniques available to us for this purpose.

आयपीसीसीचा १.५ डिग्री सें. अहवाल येण्याच्या काही महिने आधी, जानेवारी २०१८ मध्ये, मी कार्बन निगेटिव्हिटी या विषयावर दोन ब्लॉग पोस्ट्स लिहिल्या होत्या -  कार्बन निगेटिव्हिटी - १ आणि  कार्बन निगेटिव्हिटी - २ . आता हा अहवाल आल्यानंतर कार्बन निगेटिव्हिटी तातडीने साध्य करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जगभरातील मोठे व्यावसायिक लक्षावधी डॉलर्सचा खर्च असलेल्या तंत्रांचा यासाठी प्रसार करत आहेत, त्यांची वाटचाल भविष्यात कशी होईल मला माहीत नाही. पण आपल्या आजुबाजूला आपल्याच दैनंदिन व्यवहारातून जो जैविक कचरा आपण निर्माण करतो आहोत, त्याचा वापर करून आपण कार्बन निगेटिव्हिटीसाठी थोडेफार योगदान निश्चित देऊ शकतो, याबद्दल मला खात्री वाटते. यासाठी जी तंत्र आपल्याला उपलब्ध आहेत, त्यापैकी एक बायोचारिंग हे आहे. 

A big thank you to all the participants of the Hands On Training on Climate Friendly Garden Waste Management on 7 Feb 2019. I hope that some of you have been inspired to give this process a try to deal with your garden waste AND to go carbon negative!

बागेतील काडीकचऱ्याचे क्लायमेट फ्रेंडली व्यवस्थापन या विषयावर ७ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानते. आपल्यापैकी काहीजण आपल्या बागेतील काडीकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी या तंत्राचा वापर करून पहाण्यासाठी पुढे याल, व कार्बन निगेटिव्हिटीकडे वाटचाल कराल, अशी मी आशा करते!




Priyadarshini Karve
Samuchit Enviro Tech

प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक



#BeModernBeResponsibleBeRespectful

   
Samuchit Enviro Tech.     samuchit@samuchit.com     www.samuchit.com 

No comments: